Joy of Giving

आज दि. २०/१०/२०१६ रोजी *पवार पब्लिक स्कुल*, डोंबिवली येथील विद्यार्थी, पालक, शिक्षक वृंद *जि.प. शाळा, रातलेपाडा* केंद्र-पिवळी येथे भेटीस आले. प्रत्येक विद्यार्थ्याला१००० ते १२०० रु. चे स्कुल बॅग, वह्या, पेन -पेन्सिल सेट, कंपास पेटी यासारखे शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. 'होय रे 'वर्गाने आपला दिवाळीचा आनंद 'नाही रे' वर्गाबरोबर साजरा करण्याचा पवार पब्लिक स्कुलच्या सुत्यउपक्रमास सालाम. जि.प. शाळा, रतालेपाडा शाळेचे आदिवासी दुर्गम भागात मर्यादित साधनांद्वारे चालू असलेल्या उपक्रमांचे उपस्थित शिक्षक, पालक वर्गाने कौतुक केले.